Algo for stock Selection

Sale!

Algo for stock Selection

6,000.00 5,555.00

शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्वाना ऐक अनुभव येतो की शेअर बाजार नवीन उच्चअंक गाठत असतो परंतु आपण खरेदी केलेले शेअर मात्र वाढत नाहीत. असे का होते !
म्हणजेच, आपण काहीतरी शेअर निवड करताना सतत चुकत असतो. ज्या कंपनीचे शेअर आपण खरेदी करावयास हवेत ते खरेदी न करता दुसऱ्याच आपल्याला आवडणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करतो आणि त्याची किमंत कमी होत असते.
कधीकधी आपण इंट्रा-डे खरेदी -विक्री करण्याचा ऊद्देशाने काही कंपनीचे शेअर खरेदी करतो आणि त्याची किमंत त्या दिवशी कमी झाल्यास ते तसेच ठेवतो व त्यानंतर त्याची किमंत अधिक कमी होत जाते.
यासाठी, आपण कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करावयाचे आहे हे आपण प्रथम निश्चित करावयास हवे. त्यानंतर त्याची खरेदी कोणत्या किमतीला करावयास हवी हे सुद्धा निश्चित करावे लागते. परंतु हे कसे करणार हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी आपण आम्ही दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

Category:

Description

Additional information

Weight 0.30 kg
Dimensions 15 × 10 × 4 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Algo for stock Selection”
Before Joining ask for Free Trades

We are glad that you preferred to contact us. Please fill our short form and one of our team members will contact you back shortly.

Your Name (required)

Your Email (required)

Subject

Your Message

X
CONTACT US